Monday, February 05, 2007

Nature rules!

Baseball, अमेरीकेचा राष्ट्रीय खेळ. त्यामुळे येथे Baseball च्या मैदानांची संख्या अनगिनतच. समजुन घेतलं तर कोणतीच गोष्ट अवघड नसते आणि शेवटी हा तर एक खेळ आहे. Baseball च्या ground वर Baseball नाही पण Cricket खेळण्याची मजाच वेगळी आहे. तसे पाहिले तर Cricket कुठेही खेळल्या जाऊ शकतो, भर रस्त्यावर असो वा Basement parking मधे. सप्टेंबर च्या सुरुवातीला संध्याकळी 8 वाजता दिवसभराच्या Cricket चा शेवटचा ball खेळला होता. त्याच मैदानावर डिसेंबरच्या शेवटी संध्याकळी 5 वाजता उघड्या डोळ्यांनी ball पाहनेसुद्धा अवघड होते. Actually, फ़रक आहे दिवसाच्या लांबीचा. जगाच्या ह्या भागात generally दिवसाची लांबी maximum 14.5 तास असु शकते आणि minimum 9.5 तास. Equator च्या दुर असल्याने असा हा फ़रक साहजिकच आहे. I can imagine life on poles... मला आज बर्याच दिवसांनी 9-10 चे भुगोल आठवत आहे. ;)

हुशार लोकांनी DST (Daylight Saving Time) concept सुरु केला. Thanks to Benjamin Franklin ह्याची सुरुवात झाली. Energy वाचवण्यासाठी, traffic injuries आणि crime कमी करण्यासाठी दिवसाची सुरुवात पुढे-मागे करायला लागले. They say that "Run for Daylight." (In US, in Spring, clock moves forward by 1 hour and in fall, it moves back by 1 hour. Previously, it used to start on the first Sunday of April and used to end on last sunday of October. But, from 2007 Bush presidency
signed a new law in which DST will start on second Sunday in March and will end on First Sunday in November. Here is the link)

बर्याच देशांनी DST concept implement केलाय. त्याला महत्वाचा अपवाद आहे जपानचा. आपल्या भारताचा अभ्यास केला तर उत्तर भारतात maximum length of the day 14 तास आहे आणि minimum 10 तास. Southern ईंडियात हा concept निरर्थक आहे पण Northen ईंडियात may be फ़ायदेशिर ठरु शकेल.. जेवढा आपला विजेचा वापर आहे ते पाहता DST concept Northen ईंडियात implement करायला काही हरकत नाहीये. पण, आपली लोक हा complicated concept implement करायला तयार आहेत का?

There are complications but it's fun to adjust our clocks accroding to the nature. Afterall Nature rules :)

3 comments:

Parag said...

Hmmmmmm.....with this winter timing i am missing the evening twilight...achanak office madhe astana 5 vajtat ani baher andhar padto.Summer is good!

Parikshit said...

india madhe shakya nahi.. basically illiteracy mule asa kahi implement karana khupach avaghad ahe. And it would be far better that large organizations, state governments, NGOs etc take it up voluntarily to adjust working hours of the office, schools etc accordingly rather than changing the clock itself. It will be much easier to adopt and understand.

kedar said...

Ya, it can also work. Either of these will definitely be implemented in future. The only concern is time.